E Shram Card Camp

फ्रेंड्स ऑफ बीजेपी, जळगावतर्फे असंघटित कामगारांसाठी ई श्रम कार्ड शिबिर 

जळगाव : भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच फ्रेंड्स ऑफ बीजेपी, जळगावच्यावतीने असंघटित कामगारांसाठी न्यू जोशी कॉलनी येथे फ्रेंड्स ऑफ बीजेपीच्या ...