Earthquake Marathwada

महाराष्ट्रातील या भागात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर ४.५ची नोंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील तीन तालुक्यांमध्ये आज सकाळी भुकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची नोंदी ४.५ असल्याचे सांगण्यात आले. या भूकंपामुळे काही घरांना तडे ...