ed. संजय राऊत
‘खिचडी घोटाळा’ प्रकरणी ईडीची पकड घट्ट, संजय राऊतांच्या भावाला समन्स
—
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शिवसेना (यूबीटी) गटाचे खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांना ‘खिचडी घोटाळ्या’शी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. ...