ED action
मोठी बातमी! राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची मोठी कारवाई, १.६९ कोटींच्या मालमत्ता जप्त
—
नागपूर : अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) नागपूर येथील उप-क्षेत्रीय कार्यालयाने बँक फसवणुकीच्या मोठ्या प्रकरणात कारवाई करत जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील १.६९ कोटी रुपये किमतीच्या मालमत्ता ...