ED raid
ईडीचं धाडसत्र सुरुचं, मुंबईतील सुप्रसिद्ध साडी दुकानाशी संबंधित पाच ठिकाणी छापे,११३ कोटींच्या फसवणुकीचं प्रकरण
—
मुंबई : दादरमधील दादासाहेब फाळके रस्त्यावरील साड्यांसाठीच्या ‘भरतक्षेत्र’ या सुप्रसिद्ध दुकानाशी संबंधित पाच ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी छापे टाकले. स्वत: भागीदार असलेल्या बांधकाम कंपनीतील ...