Efforts to include Kho-Kho in the Olympics

Kho-Kho World Cup 2025 : भारताचा ऐतिहासिक विजयोत्सव, आता… वाचा काय सुधांशू मित्तल ?

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या खो-खो वर्ल्ड कप स्पर्धेचा समारोप भारताच्या विजयाने झाला. भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अनुक्रमे नेपाळला ५४-३६ आणि ७८-४० ...