Eighth Pay Commission Approved
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती होणार वाढ? जाणून घ्या सविस्तर
—
Eighth Pay Commission : केंद्र सरकारने अखेर आठवा वेतन आयोग औपचारिकपणे स्थापन केला आहे. हा आयोग केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पगार, निवृत्तीवेतन आणि ...







