Eknath Shinde on Leave

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली तीन दिवसांची सुट्टी!

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस रजेवर असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकृतरीत्या या सुट्टीबाबतची माहिती दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी ...