Eknath Shinde

संजय राऊतांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचले, म्हणाले..

नाशिक : शिवसेनेत फूट पड्ल्यापासून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. तसेच रोजच एकमेकांवर टीका केली जात आहे. दरम्यान पुन्हा उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार ...

‘त्या’ मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदेनी विरोधकांना फटकारलं, म्हणाले..

मुंबई : सावरकर यांचा अपमान करणं हा देखील देशद्रोहच आहे. त्यामुळे सावरकरांचा अपमान करू नका. आम्ही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री ...

मुख्यमंत्री शिंदेंचा खेडच्या सभेतून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले..

रत्नागिरी :  खेडच्या गोळीबार मैदानात होणाऱ्या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करारा जवाब देणार असल्याचं सांगितलं जात होतं. तसेच ...

मुख्यमंत्री शिंदे खेडमधील सभास्थळी दाखल!

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये आज सभा होत असून ते सभास्थळी दाखल झाले आहेत.  दरम्यान, ही सभा कोकणातील रेकॉर्ड ब्रेक सभा असेल असं ...

खेडमध्ये आज मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेत वाजणार उद्धव ठाकरेंची भाषणे

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये आज सभा होणार आहे. या सभेची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. ही सभा कोकणातील रेकॉर्ड ब्रेक सभा असेल ...

राऊतांचा पुन्हा हल्लाबोल! म्हणाले शिंदे गटातील सगळे परत येतील, पण..

मालेगाव : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. रोजच एकमेकांवर टीका, आरोप केले जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय ...

संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका, म्हणाले..

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर रोजच एकमेकांवर टीका केली जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मख्खमंत्री ...

“१५ टक्के दादा, फक्त १५ टक्के!” आठवलेंची स्टाईल, फडणवीसांची कविता!

तरुण भारत लाईव्ह I मुंबई : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विधानसभेत 49 सदस्यांनी आपली मत मांडली होती. यानंतर आज विरोधकांनी केलेल्या ...

..अन् मुख्यमंत्र्यांना गिरीशभाऊंनी सावरले

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवारीपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनादरम्यान इमारतीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांचे काही सहकारी बाहेर ...

…तर उरलीसुरली सहानुभूतीही जाईल!

  अग्रलेख निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील ४० आमदार आणि १३ खासदार असलेल्या गटाला दिल्यापासून आधीचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ...