Eknath Shinde's health deteriorates

एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली, ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल

Eknath Shinde’s health deteriorates : महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही मात्र शपथविधी ५ डिसेंबरला होणार असून त्याची जय्यत तयारी सुरु ...