elected unopposed as Speaker of Legislative Council

Ram Shinde : अखेर राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड

मुंबई ।  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आणि राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ...