election campaign
Assembly Election 2024 : प्रचाराची रणधुमाळी उद्या संध्याकाळी 6 वाजता होणार बंद, सोशल मिडीया,इलेक्ट्रॉनिक मीडियावरील प्रचाराही समावेश
—
जळगाव : महाराष्ट्र राज्यात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 पासून प्रचार बंद होईल. उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल ...