Election Results 2023
Assembly Elections Results : चार राज्यांच्या निकालानंतर पंतप्रधान मोदी मैदानात
—
सुरुवातीच्या कलांनुसार तीन राज्यात भाजपने पुन्हा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. भाजपच्या या दणदणीत विजयाचं सेलिब्रेशन भाजप मुख्यालयात होणार आहे. मिनी लोकसभा (Lok Sabha ...