Electoral Bonds Case
इलेक्टोरल बाँड्स प्रकरण : होणार नाही एसआयटी चौकशी, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
—
इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणाच्या एसआयटी तपासाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून, या प्रकरणात एसआयटी तपास होणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. न्यायालयाने सांगितले ...