Electrol Bond Case

सुप्रीम कोर्टाने एसबीआयला पुन्हा फटकारले, म्हणाले “बाँड नंबर का जाहीर करत नाहीत”

नवी दिल्ली : इलेक्ट्रोल बाँड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला पुन्हा फटकारले आहे. इलेक्टोरल बाँड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्टेट बँक ऑफ ...