employee mental physical harassment

Pachora News : कर्मचाऱ्यांकडून मानसिक अन् शारिरीक छळ, महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

पाचोरा । कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आरती समाधान पाटील (वय २७, रा. वरखेडी, ता. पाचोरा) या विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना ...