Encounters सुरक्षा दल
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये एनकाउंटर; कर्नलसह ३ जवान हुतात्मा, दोन दहशतवादी ठार
—
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये एनकाउंटर सुरू आहे. दि. १३ सप्टेंबर रोजी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल शोध ...