Engineer Woman

इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या; लॉजमध्ये मृतदेह सापडल्यामुळे खळबळ

Crime News : पुण्यात एका इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतदेह एका लॉजमध्ये सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. ...