England ODI match

Shreyas Iyer : अर्ध्या रात्री फोन अन् केलं संधीचं सोनं; पण दुसऱ्या वनडेत स्थान कायम राहणार का?

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने प्रभावी विजय मिळवला. या सामन्यात श्रेयस अय्यरला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं आणि त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ...