enteraiment
“मैत्री, जुगार अन्…”; हार्दिक जोशीच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
—
झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून हार्दिक जोशीला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक जोशी हा सातत्याने चर्चेत ...