entered

जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी; लोणवाडी परिसरात घरात शिरले पाणी

जळगाव : राज्यात बऱ्याच ठिकाणी आज दमदार पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यात देखील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. बोदवड तालुक्यांतील लोणवाडी ...