expenses गणपती

श्रद्धेसह देशभक्तीचा अनोखा मिलाफ; अडीच कोटी रुपयांच्या नोटांसह नाण्यांनी सजवले गणपती मंदिर

गणेश चतुर्थीचा सण आज देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी गणपती बाप्पांचे मंडप सजविण्यात आले असून सुबक मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. ...