Fabian Allen

मुंबई इंडियन्सच्या माजी ऑलराऊंडरला डोक्यावर बंदूक ठेवून लुटलं !

फॅबियन ॲलन SA20 मधील पार्ल रॉयल्स फ्रँचायझीचा भाग आहे. जोहान्सबर्गमधील टीम हॉटेलच्या बाहेर बंदुकधारी हल्लेखोरांनी त्याला लक्ष्य केले. बंदूकधारी हल्लेखोरांनी हॉटेलच्या बाहेर ॲलनला बंदूक ...