Family Identity Card
वाह! राज्यातील सर्व कुटुंबांना मिळणार ओळखपत्र, काय फायदा होणार?
—
मुंबई : राज्याचे शिंदे-फडणवीस सरकार येत्या काही महिन्यांत राज्यातील सर्व कुटुंबांसाठी ‘परिवार पहचान पत्र’ (PPP) देण्याच्या विचारात आहे. जेणेकरून प्रत्येक कुटुंबाची आणि प्रत्येक व्यक्तीची ...