Farmer धनंजय मुंडे

Dhananjay Munde : जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वीच… नक्की काय म्हणाले?

जळगाव जिल्ह्यातील सन 2022-23 या वर्षातील केळी व इतर खरीप पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पीक परिस्थितीचा गुगल मॅपिंगचा डाटा घेऊन ...