Farmer Havaldil

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची तुफान बॅटिंग, शेतकरी हवालदिल

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचे अंदाज वर्तवण्यात येत आहे. अशातच आज जिल्ह्यात अवकाळी पावसाने मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. यामुळे ...