farmer's allegation

Barabanki News : वीज बिल कमी करण्याच्या बदल्यात पत्नीची मागणी? शेतकऱ्याचा जेईवर गंभीर आरोप!

बाराबंकी, उत्तर प्रदेश : वीज बिल कमी करण्याच्या बदल्यात पत्नीला आपल्याकडे घेऊन येण्याची ऑफर दिल्याचा गंभीर आरोप एका शेतकऱ्याने वीज विभागातील कनिष्ठ अभियंता (JE) ...