fatal attacks

Amalner Crime : घरासमोर गाडी लावण्यावरून वाद; दोघा भावांवर जीवघेणा हल्ला, सहा जणांवर गुन्हा दाखल

अमळनेर प्रतिनिधी : घरासमोर गाडी लावण्याच्या कारणावरून दोघा भावांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा ...