father's death

हृदयद्रावक! एकीकडे बारावीचे पेपर अन् इकडे वडिलांचं निधन, चेतनवर कोसळला दुःखाचा डोंगर

पाचोरा : वरखेडी येथील एका शालेय विद्यार्थ्याला जीवनाची कठोर परीक्षा एकाच वेळी द्यावी लागली. त्याने आपल्या वडिलांच्या अत्यवस्थ स्थितीमध्ये व्हेंटिलेटरवर असतानाही बारावीचा पेपर दिला; ...