February 20

दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी २० फेब्रुवारीला, पण सीएम कोण?

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित करण्यात आले नसले तरी, नव्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या तयारीला वेग आला आहे. २० फेब्रुवारी रोजी रामलीला ...