February Month

Jalgaon Weather Update : फेब्रुवारीत उष्णतेची लाट? गहू, हरभऱ्यासह शेतीवर परिणाम होण्याची शक्यता

जळगाव : जळगावमध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका वाढू लागल्याने थंडी गायब झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ९ ते १७ फेब्रुवारीदरम्यान तापमानाचा पारा ३३ ते ...