fed up with harassment from seniors
धक्कादायक! वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून कृषी सहाय्यकाने कार्यालयातच उचललं टोकाचं पाऊल
—
Chhatrapati Sambhajinagar News : सिल्लोड तालुका कृषी कार्यालयात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले जळगावचे रहिवासी योगेश सोनवणे यांनी कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक ...