female leopard

Nandurbar News : झाडावर चढण्याच्या प्रयत्नात बिबट्या जीवाला मुकला, काय घडलं?

नंदुरबार : म्हसावद अनकवाडे गावालगत एका महिन्यात सलग दुसऱ्यांदा बिबट्या मृत झाल्याची घटना घडली आहे. कडूलिंबाच्या झाडावर चढण्याच्या प्रयत्नात मुख्य विद्यूत वाहीनीच्या तारेला स्पर्श ...