fighter jets
मोठी बातमी! चीनच्या लष्कराने तैवानच्या दिशेने पाठवली १०३ लढाऊ विमाने; काय घडलं?
—
मागील २४ तासांच्या कालावधीत चीनच्या लष्कराने तैवानच्या दिशेने एकूण १०३ लढाऊ विमाने पाठवली आहेत. एक दिवसात तैनातच्या दिशेने एवढ्या मोठ्या प्रमाणात विमाने उड्डाण करण्याची ...