fire boy dies

Jalgaon News : तीन वर्षांपूर्वीच लग्न झालेल्या दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर, घटनेमुळे गावात शोककळा

जळगाव : घरासमोर पेटवलेल्या शेकोटीत पडल्यामुळे गंभीर भाजलेल्या देवांशू सुनील सोनवणे (वय ८ महिने) या बालकाचा २० जानेवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही हृदयद्रावक ...