Five deer hunt

पाच हरणांची शिकार; चाळीसगावातून सुसाट वाहनाने निघालेल्या शिकाऱ्यांचा वनविभागाकडून धुळेपर्यंत पिच्छा

चाळीसगाव : हरणांची शिकार करून वाहनाने सुसाट निघालेल्या शिकाऱ्यांकडे पाच हरीण मृतावस्थेत आढळून आली. चाळीसगाव वनविभागाच्या पथकाने थेट धुळे शहरापर्यंत पाठलाग केला. त्यामुळे शेवटी ...