five injured

Jalgaon News : शेती कामासाठी आले अन् वीज कोसळली, प्रकृती गंभीर

जळगाव : वीज पडल्याने पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना रावेर तालुक्यात घडलीय. जखमींना तात्काळ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने ...