Fixed Deposit Schemes
‘आरबीआय’च्या निर्णयानंतर ‘एसबीआय’ने वाढवली विशेष योजनांसाठी तारीख
—
काही दिवसांपूर्वीच देशातील मध्यवर्ती बँक आरबीआयने रेपो दरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर फिक्स डिपॉझिट योजनांना पुन्हा नवीन जीवन मिळाले आहे. ...