flood affected

नागपूरात पावसामुळे मोठ्या प्रमणात नुकसान; पूरग्रस्तांना संघ स्वयंसेवकांचा आधार

मुंबई : नागपूर येथे झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे महानगरातील अनेक भागांत पाणी साचून नागरिकांचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले आहे. केवळ तीन तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे याठिकाणी पूर ...