flood devastation

निसर्गाचा कहर! मृतांचा आकडा 30 वर, अनेक जण अजूनही बेपत्ता

अचानक आलेल्या पुरामुळे सिक्कीममध्ये मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. शनिवार, रोजी आणखी चार जणांचे मृतदेह ...