footwear shop burnt down

लेकीच्या हळदीच्या दिवशीच फुटवेअरचे दुकान जाळले; शिंपी कुटुंब संकटात

जळगाव ।  पाळधी (ता. धरणगाव) येथे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शिंपी कुटुंबियांवर संकट आले. मंगळवारी रात्री समाजकंटकांनी महेश शिंपी यांच्या बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर असलेले फुटवेअरचे ...