forest department land

अतिक्रमण काढणाऱ्यांवर दगडफेक, गारबर्डी गावाजवळील घटना

जळगाव : रावेर तालुक्यातील गारबर्डी गावाजवळ स्थानिकांनी वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महसूल, पोलिस व वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ...