Former Chief Minister Yeddyurappa

..अन् माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा थोडक्यात बचावले

बंगळगुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात पायलटच्या सतर्कतेमुळे टळला आहे. हेलिकॉप्टरच्या लँण्डींगच्या ठिकाणी पडलेल्या प्लास्टीक कचरा उडू लागला. यामुळे मोठी दुर्घटना ...