Former Health Minister Satyendar Jain

माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना धक्का, आजच तुरुंगात जावं लागणार, जाणून घ्या सविस्तर

मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाने त्यांना तात्काळ आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे.