Four hundred years old Shri Ram temple news

Nandurbar News : चारशे वर्षांपूर्वीच्या श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

नंदुरबार : शहरातील देसाईपुरा भागातील चारशे वर्षांपूर्वीचे पुरातन संतांच्या श्रीराम मंदिरात रविवारी श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दर वर्षाप्रमाणे यंदाही श्रीराम नवमीनिमित्त संतांच्या ...