Free Community Marriage Ceremony
आमदार मंगेश चव्हाण यांची मोठी घोषणा, लवकरच भव्यदिव्य मोफत सामुदायिक विवाह सोहळा !
—
चाळीसगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात योजना सुरू करण्यात आल्या आहेत. चाळीसगाव मतदारसंघात देखील २०१८ – १९ मध्ये बोटावर ...