fried
कडक उन्हात तेल गरम केलं अन् तळले मासे, व्हिडिओ पाहून लोकं झाले आश्चर्यचकित
—
देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याच्या उष्णतेमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी तापमानाने ४५ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. अशा परिस्थितीत दुपारी घराबाहेर पडणे म्हणजे ...