fuel rate

मोठी बातमी; पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेनं आज व्याजदरात वाढ न करून सामान्यांना दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे आता इंधन कंपन्याही सामान्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे. ...