Funeral procession through the river

Nandurbar News : मरणानंतरही मरण यातना! पुलाअभावी नदीच्या पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा, पहा व्हिडिओ

मनोज माळीतळोदा : गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. परिणामी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, तळोदाच्या रोझवा प्लॉट ...