Gajendra Ampalkar
‘सबका साथ, सबका विकास’ ही घोषण प्रत्यक्षात साकारण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले !
—
धुळे : महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ प्रमोद नगर, नकाणे रोड वरील श्री महादेव मंदीरात जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. धुळे ...